महाराष्ट्र राज्य चे अन्न नागरी पूरोठा मानती श्री छगन भुजबल याना पत्र
प्रति
मा ना श्री छगन भुजबळ साहेब
अन्न आणि नागरीपुरौठा मंत्री
महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबई ३२
विषय: मालेगाव जी नाशिकमध्ये सलग तीन महिने अन्नधान्य उपलब्ध नसल्याबद्दल
सर
नमस्कार
अलिकडेच, मालेगाव-नाशिकच्या शहीद अब्दुल हमीद फाउंडेशनचे एक शिष्टमंडळ तुम्हाला मुंबईत भेटले, त्यादरम्यान आम्ही मालेगावमधील अन्ना नगरी पुरौठा बद्दल चर्चा केली.
या चर्चेत, तीन महिन्यांसाठी एकाच वेळी रेशन दुकानांमधून रेशन कार्ड धारकाना धन्य उपलब्ध क्रण्याची चर्चा केली होती महोदय, नाशिकमधील मालेगावमध्ये या सरकारी आदेशाची अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. या विषयावर मी मालेगावचे धन्य वितरण अधिकारी श्री. खैरनार साहेबांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितले की आम्हाला एफसीआयकडून फक्त चालू महिन्याचे धान्य मिळाले आहे. तुम्ही आम्हाला सांगितले होते की जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांसाठी अन्नधान्य रेशन दुकानांमधून रेशन कार्डधारकांना एकत्रितपणे उपलब्ध करून दिले जाईल.
मी तुम्हाला विनंती करतो की या प्रकरणात तुम्ही नाशिकच्या डीएसओला ताबडतोब सर्व रेशन दुकानांवर तीन महिन्यांचे धान्य उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत.
आम्ही तुमचे आभारी राहू.
धन्यवाद
आपले विश्वासु
हाजी आरिफ अंजुम
अध्यक्ष शहीद अब्दुल हमीद फाउंडेशन, मालेगाव
मॉब ९३७०६६४१८१
Comments
Post a Comment